website तयार करायला शिका अतिशय सहज सोप्या भाषेत ?
विद्यार्थ्यांसाठी विशेष सूट :
https://forms.gle/hChX6fLwf6m4SuAC9
वयक्तिक ,शाळा,कॉलेज,क्लास,व्यवसाय,ब्युटीपार्लर,हॉटेल,दुकान,कोणतीही सेवा साठी प्रत्येकाकडे स्वतःची वेबसाईट असणे काळाची गरज आहे…अशी वेबसाईट इंजिनीयर्स कडून तयार करण्यासाठी कमीतकमी 25 हजार रुपयांपासून सुरुवात होते….
अशी वेबसाईट आपण स्वतः तयार करू शकतात अतिशय नाममात्र खर्चात….
तुमची स्वतःची वेबसाइट बनवायला शिका. कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय.
काय शिकणार ?
✅ वेबसाइटचे फायदे
✅ डोमेन नेम, होस्टिंग विकत घेणे
✅ वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
✅ थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय
✅ वेबसाइटला गुगल सर्च साठी रजिस्टर करणे
✅ पेजेस बनवणे
✅ ब्लॉग पोस्ट तयार करणे
✅ मेनू-सबमेनू
✅ हेडर, फुटर तयार करणे.
✅ पेजेस डिजाइन करणे
✅ कॉन्टॅक्ट फॉर्म इन्स्टॉल करणे.
✅ गुगल मॅप add करणे.
✅ Subscription Form
✅ chat bot
✅ Free व प्रीमियम थीम इन्स्टॉल करणे
✅ फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी secret strategy.
❓ कोर्स कशाप्रकारे असणार ?
प्रश्न – स्टेप बाय स्टेप लेसन आपल्या सोईनुसार पूर्ण करा, जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत सपोर्ट
⌚️ वेळ :
👍आपल्या सोयीनुसार केव्हाही
👍🏼 वर्कशॉप पूर्ण झाल्यानंतर certificate देखील मिळेल.
👍🏼 सर्व कलासेस चे रेकॉर्डिंग हे लाइफटाइम उपलब्ध असतील तुम्ही नंतर देखील केव्हाही बघू शकता.
👍🏼 केव्हाही काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी Whatsapp ग्रुप असेल. त्या मध्ये तुम्ही केव्हाही आपले प्रश्न विचारू शकता.




Reviews
There are no reviews yet.