आमच्या बद्दल काही 

नमस्कार,

मी रविंद्र अरुण गुरव. मी एक शिक्षक असून महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताचा पायथ्याशी असलेले एक छोटेशे गाव ” तळोदा ” येथे राहतो. माझे प्राथमिक ,माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण याच गावात झाले असून माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांना उद्भवणारे समस्या लक्षात घेता त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आणि आदर्श जीवन शैलीने जगण्यासाठी पारंपारिक शिक्षणासोबत जीवन जगण्याचे कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य अवगत होणे अतिशय आवश्यक आहे.आणि हे 21 व्या शतकातील कौशल्य विकासा करणारा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. एक शिक्षक पारंपारिक अध्ययन आणि अध्यापनासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी व समाज घडविण्याचे कार्य उत्तमरित्या करू शकतो. 

म्हणूनच आम्ही “रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन तळोदा या समाजसेवी संस्थेची स्थापन केली व परिसरातील युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम , स्वामी विवेकानंद व श्री रामकृष्ण ग्रंथ साहित्य प्रदर्शन , विक्री आणि मोफत वाचनालयाची सोय केली. तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी “एक  हात शैक्षणिक मदतीचा ” असे विविध उपक्रम राबविले. 

    हे सर्व करीत असताना विद्यार्थी व शिक्षक या दोन्ही घटकांचे आधुनिक जीवनातील कौशल्य विकशीत कसे करता येतील या हेतूने व महाराष्ट्रातील तमाम मराठी विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. 

आजपर्यन्त शेकडो शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून अध्ययान अध्यापन करण्यास सक्षम केले आहे. तसेच ऑनलाइन मोफत क्लास द्वारे हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास यशस्वी झालो आहोत. 

माझे ध्येय :

1) महाराष्ट्र राज्यातील 10000 शिक्षक बंधु  भगिनींना तंत्रज्ञांनाचा सकारात्मक वापर करून अध्ययन अध्यापन करण्यास सक्षम करणे. 

2) महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी 10000 युवकांना आधुनिक जीवनशैली जगण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करणे. 

रविंद्र अरुण गुरव 

About Us

Hello

I am Ravindra Arun Gurav. I am a teacher and live in “Taloda”, a small village at the foot of Satpuda mountain in Maharashtra. My primary, secondary and college education took place in this same town and considering the problems faced by the students in my area, it is very important for them to be aware of the skills of living with traditional education and technology in order to get a good quality education and live an ideal lifestyle.

I believe Education with a skill can change our life.And only a teacher can make this transformation.To achieve this 21st century life skill teacher can help students.

We founded an NGO named Ramkrishna Vivekanand Foundation. We are working for Youth Development and Teacher Training Programme. We orgonised personality development camps, Ramkrishna -Swami Vivekanand literature exhibition,book selling camp,Free library and Helping Hand for needy students.While doing all this, this website has been created for the purpose of developing the skills of both students and teachers in modern life and to reach out to all Marathi student teachers in Maharashtra.

To date, hundreds of teachers have been able to use modern technology Learning and teaching purposes.  We have also managed to reach thousands of students through online free classes.


My goals:


1) To enable 10000 teachers in the state of Maharashtra to teach by using technology in a positive way.

2) To develop modern technology and English communication skills for at least 10000 youth in the state of Maharashtra to live a modern lifestyle.

Ravindra Arun Gurao.

Click Here To Join Bulletprofit