English Grammar : Singular and plural

Singular and plural

 अनेक वचन करण्याचे नियम.
 एकवचन नामाला S लावून अनेकवचन करतात.
 नामाच्या शेवटी Y असेल तर Y काढून I करतात व त्याला es लावतात.
 एकवचन नामाच्या शेवटी जर Y असेल व त्याआधी a,e,i,o,u स्वर असेल तर Y नंतर फक्त S लावावा.
 एकवचन नामाच्या शेवटी जर F किंवा f,e असेल तर ते काढून ves लावतात.
 एकवचन नामाच्या शेवटी जर O असेल तर es लावून अनेकवचन करतात.
 एकवचन नामाच्या शेवटी जर S, Sh, Ch, X व Z असेल तर es लावून अनेकवचन करतात.
 काही एकवचन नामांना en लावून अनेकवचन करतात.
 काही एकवचन नामांचे स्वर मध्ये बदल करून अनेकवचन करतात.
 काहि एकवचन नाम व अनेकवचन नाम सारखेच असतात.

 Examples
1) Bird = Birds
2) Book = Books
3) Baby = Babies
4) Calf = Calves
5) Child = Childress
6) This = Thiessen
7) Ox = Oxen
8) Tooth = Teeth
9) Chick = Chicken

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *