State Level ICT Master Course

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार व रामकृष्ण विवेकानंद फाऊंडेशन तळोदा

आयोजित

State Level ICT MASTER COURSE (राज्यस्तरीय तंत्रस्नेही प्रशिक्षण कार्यशाळा ई साहित्य निर्मिती साठी)

दिनांक 10 ऑगस्ट 2021 पासून …..कोर्स पूर्ण केल्यानंतर राज्यस्तरीय प्रमाणपत्र देण्यात येईल. 

प्रेरणा

  • मा.श्री. विशालजी सोळंकी साहेब   (आयुक्त शिक्षण )
  • मा.श्री.दत्तात्रय जगताप साहेब  (शिक्षणसंचालक  प्राथमिक व माध्यमिक पुणे )
  • मा.श्री.रघुनाथराव गावडे साहेब   ( मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,नंदुरबार  )
  • मा.श्री. कृष्णकुमार पाटील साहेब अध्यक्ष   ( SSC & HSC बोर्ड नाशिक व मुंबई )
  • मा.श्री. नितीनजी उपासनी साहेब  शिक्षण उपसंचालक   ( नाशिक विभाग )
  • मा.श्री.एम.व्ही.कदम साहेब   (मा.शिक्षणाधिकारी माध्य विभाग,नंदुरबार  )

आपला प्रवेश निच्छित करा.


25 ग्रुपवर हा मेसेज शेयर करून खालील नंबरवर स्क्रीन शॉट पाठवा आणि व्हिडीओ इडिटिंग चे वॉटर मार्क फ्री अँप गिफ्ट मिळवा!

8668536263 या whatsapp वर 25 ग्रुपवर मेसेज शेयर केल्याचा स्क्रीन शॉट पाठवा. 

ट्रेनिंग लिंक्स व वेळोवेळी मिळणारी अपडेट माहितीसाठी खालील whataspp ग्रुप जिल्हानुसार जॉईन करा.

  •              आपण काय शिकणार ? 
  • परिचय
  • हे सर्व का?
  • व्हीडिओजच का?
  • साहित्य परिचय : Hardwares and Softwares 
  • मोबाईल द्वारा शुटींग टेक्नीक
  • 🔸मोबाईलचा वापर करून PPT तयार करणे?
    🔸मोबाईलचा वापर करून Word Document वर
    ▫️आकर्षक बॅनर
    ▫️पोस्टर
    ▫️जाहिरात
    ▫️थम्बनेल
    ▫️ Pdf ई तयार करणे
    🔸 मोबाईल चा वापर करून व्हिडीओ योग्यरित्या शुट करणे
    🔸कॉपीराईट फ्री व्हिडीओ आणि इमेजेस कसे डाउनलोड करावे

ज्यांनी कोर्स केला त्या मान्यवरांचे अभिप्राय


  रविद्र अरुण  गुरव          (M.A.English,B.Ed)

नमस्कार !

२१ व्या शतकातील आदर्श व आधुनिक जीवन जगण्यासाठी पारंपारिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञाची जोड मिळावी यासाठी विद्यार्थी व वंदनीय गुरुजनांसाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.


              

10 thoughts on “State Level ICT Master Course

  1. Vijay pawar says:

    खूप सुंदर माहिती रविंद्रजी गुरव आपण देत आहात नवीन नवीन माहिती ही भविष्यकाळासाठी
    उपयुक्त आहे

  2. कांचन दादाराव भांगे says:

    नवनवीन अँप्स ची माहिती तर मिळालीच पण प्रॅक्टिकल पण झाले, त्यामुळे खूप छान वाटले सेशन, व्हेरी good work👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *