मोबाईलचा वापर करून PPT तयार करणे? मोबाईलचा वापर करून Word Document वर आकर्षक बॅनर पोस्टर जाहिरात थम्बनेल Pdf ई तयार करणे मोबाईल चा वापर करून व्हिडीओ योग्यरित्या शुट करणे कॉपीराईट फ्री व्हिडीओ आणि इमेजेस कसे डाउनलोड करावे
ज्यांनी कोर्स केला त्या मान्यवरांचे अभिप्राय
रविद्र अरुण गुरव (M.A.English,B.Ed)
नमस्कार !
२१ व्या शतकातील आदर्श व आधुनिक जीवन जगण्यासाठी पारंपारिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञाची जोड मिळावी यासाठी विद्यार्थी व वंदनीय गुरुजनांसाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
I am intrested for this course
Welcome
👌🙏
I am interested for ICT Online class..
I am interested for ICT Online class..
I want to join this Course
Welcome and join fordetails 8668536263
😊☺️👌
खूप सुंदर माहिती रविंद्रजी गुरव आपण देत आहात नवीन नवीन माहिती ही भविष्यकाळासाठी
उपयुक्त आहे
नवनवीन अँप्स ची माहिती तर मिळालीच पण प्रॅक्टिकल पण झाले, त्यामुळे खूप छान वाटले सेशन, व्हेरी good work👍