स्वाध्याय उपक्रमात सहभागी व्हायचे ना?

https://wa.me/918595524519?text=Namaskar

स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा.
https://wa.me/918595524519?text=Namaskar
आपल्या समोर व्हाट्सएप ओपन होईल. आता खालील स्टेप्स करा..

स्टेप्स

१)प्रथम Hallo असे टाईप करा.आणि मेसेज सेंड करा.
२)आता मराठी मीडियम साठी १ टाईप करा आणि इंग्रजी मिडीयम साठी २ टाईप करा आणि मेसेज सेंड करा.
३) आता आपल्या समोर टर्म्स अँड कँडीशन चा पर्याय येईल त्यासाठी १ टाईप करून मेसेज सेंड करा.
४)आपल्या जिल्ह्याचा जो क्रमांक असेल तो टाईप करा आणि मेसेज सेंड करा.
५)आपल्या तालुक्याचा क्रमांक टाईप करा आणि मेसेज सेंड करा.
६)आपल्या इयत्ता नुसार क्रमांक निवडा आणि मेसेज सेंड करा.
७)आता तुमचे पूर्ण नाव टाईप करा आणि मेसेज सेंड करा.
८)शाळेचगा UDIES Code टाईप करा आणि मेसेज सेंड करा.
९)आपण नोंद केलेल्या UDIES Code नुसार शाळेचे नाव दिसेल,बरोबर असेल तर 1 टाईप करून मेसेज सेंड करा.
१०) आता आपली नोंदणी झाल्याचा मेसेज येईल.
स्वाध्याय /test सुरू करण्यासाठी 2 टाईप करा आणि भाऊ /बहीण /मित्र यांचे नाव हाच मोबाईल नंबरवर नोंदवायाचा असेल तर 2 टाईप करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *