फ्रांसचे इंग्लिश टीचर यांनी नेमसुशिल विद्यामंदिर तळोदाला दिली भेट

आज आपल्या *नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा* येथे *फ्रांस चा इंग्लिश शिक्षिका श्रीमती पॉलिन व्हॅन मार्ले* व *राष्ट्रीय स्तरावरील वकील व समाज सेवक ऍड श्री प्रणव शिंदे यांनी भेट दिली..* विद्यार्थ्यांना प्रदूषण व प्लास्टिक मुक्त जीवनाचा संदेश श्रीमती पॉलिन मॅडम यांनी दिले.तर यशस्वी जीवना साठी वेळेचा सदुपयोग व ध्येय प्राप्ती साठी सकारात्मक विचारांचे महत्व ऍड प्रणव शिंदे […]