ICT MASTER COURSE
बेसिक ते ऍडव्हान्स लेव्हल चा कोर्स…!
खालील सर्व तंत्र आपणास जो पर्यंत कुशलतेने वापरता यायलाच पाहिजे ही आमची जबाबदारी…!
या कोर्स मध्ये आपण काय शिकणार?
अतिशय भन्नाट गोष्टी ज्यांचा मदतीने आपण एक स्मार्ट टीचर बनु शकता.. फक्त तंत्रस्नेही नव्हे तर ICT चा मास्टर !!
(फक्त मर्यादित प्रवेश)
काय शिकणार…!!!
1)शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती
2) हाताने लिहला जाणारा व्हिडिओ तयार करणे
3) कॅमेरा फेसिंग तंत्र
4) YouTube channel निर्मिती आणि त्याचा विकास…!
5) Youtube live अध्यापन
6) बोलकी चित्र तयार करणे
7) शैक्षणिक ब्लॉग निर्मिती…!
8) मोबाईल वर बँनर तयार करणे…!
9) Online Test व ऑटोमॅटिक प्रमाणपत्र पाठविणे
10)ऑडिओ रेकॉर्डींग करणे आणि इडिट करणे…!
11)ऑडिओ मिक्सिंग करणे…!
12) Online अध्यापन
13) कार्टून तयार करणे
14)QR कोड तयार करणे
15) कोपीराईट फ्री इमेजेस व व्हिडिओ डाउनलोड करणे
16) OBS परिचय
17)आणखी बरेच काही…!
वरील सर्व कौशल्य आपणास जो पर्यंत येत नाही तो पर्यंत आपली जबाबदारी माझ्या कडे…!
त्वरा करा…मर्यादित प्रवेश
यापूर्वी ज्यांनी कोर्स केला त्या सन्माननीय गुरुजननांचे अभिप्राय पाहण्यासाठी लिंक ओपेन करा.
https://drive.google.com/drive/folders/1pLSUPtHUbGLt1BkL8PYfIResWKJ7iiyb?usp=sharing





Reviews
There are no reviews yet.